snake in ear viral video Archives - Sheti Batami https://www.shetibatami.com/tag/snake-in-ear-viral-video/ Sheti Batami Wed, 19 Feb 2025 14:14:55 +0000 en-US hourly 1 https://wordpress.org/?v=6.7.2 https://www.shetibatami.com/wp-content/uploads/2025/02/cropped-Sheti-Batami-2-1-32x32.png snake in ear viral video Archives - Sheti Batami https://www.shetibatami.com/tag/snake-in-ear-viral-video/ 32 32 241341093 बापरे! चक्क महिलेच्या कानात अडकला साप; थोडी हालचाल अन् खेळ खल्लास; VIDEO व्हायरल https://www.shetibatami.com/snake-in-ear-viral-video/ https://www.shetibatami.com/snake-in-ear-viral-video/#respond Wed, 19 Feb 2025 14:14:55 +0000 https://www.shetibatami.com/?p=479   वायरल झालेला व्हिडिओ पाहण्यासाठी ➡️ येथे क्लिक करा ⬅️   snake in ear viral video सोशल मीडियावर सापांचे अनेक व्हिडीओ रोज व्हायरल झाले आहेत. साप हा शब्द जरी उच्चारला तरी अंगावर काटा येतो. साप हा असा सरपटणारा प्राणी आहे जो कधीही कुठेही लापून बसू शकतो. गावात किंवा जंगलाच्या आजूबाजूला असलेल्या मानवी वस्तीत साप हमखास ... Read more

The post बापरे! चक्क महिलेच्या कानात अडकला साप; थोडी हालचाल अन् खेळ खल्लास; VIDEO व्हायरल appeared first on Sheti Batami.

]]>
 

वायरल झालेला व्हिडिओ पाहण्यासाठी

➡ येथे क्लिक करा ⬅

 

snake in ear viral video सोशल मीडियावर सापांचे अनेक व्हिडीओ रोज व्हायरल झाले आहेत. साप हा शब्द जरी उच्चारला तरी अंगावर काटा येतो. साप हा असा सरपटणारा प्राणी आहे जो कधीही कुठेही लापून बसू शकतो. गावात किंवा जंगलाच्या आजूबाजूला असलेल्या मानवी वस्तीत साप हमखास पाहायला मिळतात. लहानांपासून मोठ्यांपर्यंत सर्वांना सापाची भीती वाटते. सोशल मीडियावर सापाचे अनेक व्हिडीओ व्हायरल होत असतात. काही व्हिडीओ पाहून अंगावर शहारा येतो. सध्या असाच एक सापाचा व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहे.

 

वायरल झालेला व्हिडिओ पाहण्यासाठी

➡ येथे क्लिक करा ⬅

 

पावसाळ्याच्या दिवसांत घरात साप घुसणे, ग्रामीण भागात रात्रीच्या वेळी अंथरुणात साप येणे किंवा अगदी आपण रस्त्याने जात असताना सापाने अचानकपणे आपल्याला दंश करणे हे सामान्य आहे. मात्र एखाद्या व्यक्तीच्या कानात साप गेल्याचे आपण विशेष कधी ऐकले नसेल. साप अंगावर चढणे किंवा सापाने विळखा घालणे हे कदाचित आपण वाचून किंवा ऐकून असतो. पण अशाप्रकारे सापाने कानात शिरणे ही गोष्ट आपण कधी ऐकली नसेल. ऐकूनच अंगावर काटा येतो मात्र असा हा प्रकार प्रत्यक्षात घडला आहे आणि त्याचा व्हिडिओही सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे.हा थरारक व्हिडीओ पाहून तुमच्याही अंगावर काटा येईल.

 

वायरल झालेला व्हिडिओ पाहण्यासाठी

➡ येथे क्लिक करा ⬅

 

साप म्हटले की आपण काहीसे घाबरुन जातो. त्यामुळे तो आपल्या आसपास येणे आणि थेट कानात शिरणे तर किती भितीदायक किंवा घृणा वाटणारे असेल याचा कदाचित आपण अंदाजही लावू शकणार नाही. हा व्हिडिओ सोशल मीडियावर शेअर करण्यात आला असून यामध्ये एका महिलेचा कान आणि त्यामध्ये अडकलेला साप आपल्याला दिसू शकतो.हा अडकलेला साप बाहेर काढण्याचा प्रयत्न करताना दिसत आहेत. मात्र काही केल्या तो बाहेर यायचे नाव घेत नसल्याचेही दिसते.

The post बापरे! चक्क महिलेच्या कानात अडकला साप; थोडी हालचाल अन् खेळ खल्लास; VIDEO व्हायरल appeared first on Sheti Batami.

]]>
https://www.shetibatami.com/snake-in-ear-viral-video/feed/ 0 479