Snake in Ac Video Archives - Sheti Batami https://www.shetibatami.com/tag/snake-in-ac-video/ Sheti Batami Fri, 14 Mar 2025 04:09:34 +0000 en-US hourly 1 https://wordpress.org/?v=6.7.2 https://www.shetibatami.com/wp-content/uploads/2025/02/cropped-Sheti-Batami-2-1-32x32.png Snake in Ac Video Archives - Sheti Batami https://www.shetibatami.com/tag/snake-in-ac-video/ 32 32 241341093 एसी बंद पडला, दुरूस्तीसाठी जाताच हातात आली सापांची पिल्ले https://www.shetibatami.com/snake-in-ac-video/ https://www.shetibatami.com/snake-in-ac-video/#respond Fri, 14 Mar 2025 04:09:34 +0000 https://www.shetibatami.com/?p=871 Snake in Ac Video: सोशल मीडियावर दररोज अतरंगी व्हिडिओ व्हायरल होत असतात. त्यातील एक हैराण करणारा व्हिडिओ व्हायरल होत आहे. ज्यात नक्की काय घडले आहे ते एकदा तुम्ही पाहाच. वायरल व्हिडिओ पाहण्यासाठी इथे क्लिक करा Shocking Incident News: कडाक्याच्या ऊन्हात बंद पडलेला एसी दुरूस्त करायला गेला, हातात सापांची एक नाही तर अनेक पिल्लं आली, या ... Read more

The post एसी बंद पडला, दुरूस्तीसाठी जाताच हातात आली सापांची पिल्ले appeared first on Sheti Batami.

]]>
Snake in Ac Video: सोशल मीडियावर दररोज अतरंगी व्हिडिओ व्हायरल होत असतात. त्यातील एक हैराण करणारा व्हिडिओ व्हायरल होत आहे. ज्यात नक्की काय घडले आहे ते एकदा तुम्ही पाहाच.

वायरल व्हिडिओ पाहण्यासाठी इथे क्लिक करा

Shocking Incident News: कडाक्याच्या ऊन्हात बंद पडलेला एसी दुरूस्त करायला गेला, हातात सापांची एक नाही तर अनेक पिल्लं आली, या प्रसंगाचा व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. रखरखत्या ऊन्हामुळे बाहेर अंगाची लाही लाही होते, त्यामुळे अनेकजण एसी, फॅन अन् कूलरपुढे आराम करतात. पण बंद पडलेला एसी दुरूस्त करायला गेलेल्या व्यक्तीची चांगलीच फजिती झाली. या प्रसंगाचा व्हिडीओ व्हायरल झाला असून नेटकऱ्यांच्या कमेंटचा पाऊस पडत आहे. हा व्हिडीओ कुठला आहे? याची चर्चा नेटकऱ्यांमध्ये सुरू आहे.

वायरल व्हिडिओ पाहण्यासाठी इथे क्लिक करा

नेमके काय घडले?विशाखापट्टणम जिल्ह्यातील एका घरातील एसी अचानक तो बंद पडला. सुरुवातीला तांत्रिक बिघाड समजून एसीच्या मालकाने स्थानिक तंत्रज्ञाला एसी दुरुस्तीसाठी बोलावले.मात्र, एसी दुरुस्त करणाऱ्या व्यक्तीने एसीचे युनिट उघडताच त्याला एक विचित्र दृश्य दिसले,ज्या एसीच्या आत साप (Snkae)आणि त्याची ८-१० पिल्ले होती. हा धक्कादायक प्रकार घरातील एका व्यक्तीने मोबाईलमध्ये कैद केलेला आहे.
हा व्हिडिओ सध्या एक्स या सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवरील ”@TeluguScribe” या अकाउंटवर अपलोड करण्यात आलेला आहे. व्हिडिओ अपलोड करताच लोकांनी हजारो लाईक्स केलेले आहे तर लाखोंच्या घरात लोकांनी व्हिडिओला व्ह्यूज मिळवून दिलेले आहेत. आतापर्यंत एक्स प्लॅटफॉर्मवरच नाही तर अन्य सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर व्हिडिओ शेअर करण्यात आलेला आहे.

वायरल व्हिडिओ पाहण्यासाठी इथे क्लिक करा

घटनेनंतर स्थानिकांमध्ये भीतीचे वातावरण!विशाखापट्टणममधील व्हिडिओ व्हायरल(Viral) होताच स्थानिक नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण पसरले शिवाय नेटकऱ्यांमधूनही हैराणजनक प्रतिक्रिया आलेल्या आहेत. एका यूजरने कमेंट केली,”घरातल्यांना झोप नाही लागणार आता” तर दुसऱ्या यूजरने कमेंट केली,”पूर्णपणे मनाचा थरकाप उडाला” अशा अनेक भीतीदायक प्रतिक्रिया आलेल्या आहेत.टीप : हा व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. याची पडताळणी झालेली नाही. फक्त माहिती म्हणून आम्ही वाचक-प्रेक्षकांपर्यंत ही बाब पोहचवत आहोत. याचं आम्ही कोणत्याही प्रकारे समर्थन करत नाही.

The post एसी बंद पडला, दुरूस्तीसाठी जाताच हातात आली सापांची पिल्ले appeared first on Sheti Batami.

]]>
https://www.shetibatami.com/snake-in-ac-video/feed/ 0 871