School Holiday Archives - Sheti Batami https://www.shetibatami.com/tag/school-holiday/ Sheti Batami Wed, 05 Feb 2025 04:53:55 +0000 en-US hourly 1 https://wordpress.org/?v=6.8 https://www.shetibatami.com/wp-content/uploads/2025/02/cropped-Sheti-Batami-2-1-32x32.png School Holiday Archives - Sheti Batami https://www.shetibatami.com/tag/school-holiday/ 32 32 241341093 शाळेच्या सुट्ट्यांची यादी जाहीर, शिक्षण विभागाचा मोठा निर्णय पहा संपूर्ण यादी https://www.shetibatami.com/school-holiday/ https://www.shetibatami.com/school-holiday/#respond Wed, 05 Feb 2025 04:53:55 +0000 https://www.shetibatami.com/?p=164   👉 सुट्ट्यांची यादी जाहीर ; येथे क्लिक करून पहा 👈   School Holiday : 2025 वर्षाला सुरुवात झाली आहे. सर्वांनी नव वर्षांचे काही ना काही संकल्प केले असतील. यामध्ये जीएसटी, ईपीएफ, पेट्रोल-डिझेलचे दर यातील बदल सर्वसामान्यांच्या खिशावर परिणाम करणारे आहेत. पण या सर्वात शाळा कॉलेजची मुले नवीन वर्षाची आतुरतेने वाट पाहत असतात. नव्या वर्षात ... Read more

The post शाळेच्या सुट्ट्यांची यादी जाहीर, शिक्षण विभागाचा मोठा निर्णय पहा संपूर्ण यादी appeared first on Sheti Batami.

]]>
 

👉 सुट्ट्यांची यादी जाहीर ; येथे क्लिक करून पहा 👈

 

School Holiday : 2025 वर्षाला सुरुवात झाली आहे. सर्वांनी नव वर्षांचे काही ना काही संकल्प केले असतील. यामध्ये जीएसटी, ईपीएफ, पेट्रोल-डिझेलचे दर यातील बदल सर्वसामान्यांच्या खिशावर परिणाम करणारे आहेत. पण या सर्वात शाळा कॉलेजची मुले नवीन वर्षाची आतुरतेने वाट पाहत असतात. नव्या वर्षात आपल्याला किती सुट्ट्या असणार? याबद्दल सर्व विद्यार्थ्यांच्या मनात उत्सुकता असते. आपल्या मित्र आणि नातेवाईकांसोबत सुट्टी घालवण्यासासाठी वर्षभरात किती सुट्ट्या आहेत, याची यादी मुले पाहत असतात.

 

👉 सुट्ट्यांची यादी जाहीर ; येथे क्लिक करून पहा 👈

 

देशातील काही शाळांमध्ये आता हिवाळी सुट्टीही सुरू झाली आहे मुलांना एन्जॉय करण्याची ही एक चांगली संधी आहे. राज्य सरकारे डिसेंबर महिन्यातच आपापल्या राज्यातील सार्वजनिक सुट्ट्यांची यादी जाहीर करतात. प्रजासत्ताक दिन, स्वातंत्र्य दिन अशा राष्ट्रीय सुट्ट्या सर्व राज्यात सारख्याच असतात. पण काही सुट्ट्या या राज्याप्रमाणे बदलतात.

 

👉 सुट्ट्यांची यादी जाहीर ; येथे क्लिक करून पहा 👈

 

थंडीच्या दिवसात दिल्ली, यूपी, बिहार, मध्य प्रदेश, राजस्थान, हरियाणा, पंजाब आणि जम्मू काश्मीरसह इतर राज्यांमध्ये हिवाळी सुट्टी सुरू झाली आहे. जी जवळपास जानेवारीच्या मध्यापर्यंत चालेल. जम्मू-काश्मीरमध्ये हिवाळी सुट्टी फेब्रुवारीच्या मध्यापर्यंत सुरू आहे. सर्व राज्यांतील शाळांना कोणत्या सुट्ट्या आहेत? जाणून घेऊया. प्रत्येक राज्यातील सर्व शाळा वर देण्यात आलेल्या सुट्टीच्या दिवशी बंद राहतील. कारण या सर्व सार्वजनिक सुट्ट्या आहेत. याशिवाय राज्ये त्यांच्या संबंधित राज्यांतील शाळांमध्ये मुलांसाठी अतिरिक्त सुट्ट्याही देतात. याची माहिती विद्यार्थ्यांना शालेय डायरीत मिळू शकेल School Holiday.

 

👉 सुट्ट्यांची यादी जाहीर ; येथे क्लिक करून पहा 👈

The post शाळेच्या सुट्ट्यांची यादी जाहीर, शिक्षण विभागाचा मोठा निर्णय पहा संपूर्ण यादी appeared first on Sheti Batami.

]]>
https://www.shetibatami.com/school-holiday/feed/ 0 164