Post office saving scheme Archives - Sheti Batami https://www.shetibatami.com/tag/post-office-saving-scheme/ Sheti Batami Mon, 17 Feb 2025 10:10:27 +0000 en-US hourly 1 https://wordpress.org/?v=6.7.2 https://www.shetibatami.com/wp-content/uploads/2025/02/cropped-Sheti-Batami-2-1-32x32.png Post office saving scheme Archives - Sheti Batami https://www.shetibatami.com/tag/post-office-saving-scheme/ 32 32 241341093 पोस्ट ऑफिसच्या या योजनेमध्ये मिळणार डबल परतावा व्याजदर ऐकून तुम्ही व्हाल थक्क https://www.shetibatami.com/post-office-saving-scheme/ https://www.shetibatami.com/post-office-saving-scheme/#respond Mon, 17 Feb 2025 10:10:27 +0000 https://www.shetibatami.com/?p=419 Post office saving scheme मित्रांनो आपण सध्या बाजारामध्ये विविध बचत योजना, गुंतवणूक योजना यांची माहिती नेहमी वाचत ऐकत असतो. प्रत्येक जण आपल्या पद्धतीने माहिती देण्याचा प्रयत्न करतो. तुम्ही म्युचल फंड मध्ये टाका, स्टॉक मार्केटमध्ये टाका, पोस्ट ऑफिसच्या योजनेमध्ये टाका, बँकेमध्ये FD करा अशा विविध पर्याय तुमच्यासमोर उपलब्ध असतात.   डबल परतावा व्याजदर ऐकून तुम्ही व्हाल ... Read more

The post पोस्ट ऑफिसच्या या योजनेमध्ये मिळणार डबल परतावा व्याजदर ऐकून तुम्ही व्हाल थक्क appeared first on Sheti Batami.

]]>
Post office saving scheme मित्रांनो आपण सध्या बाजारामध्ये विविध बचत योजना, गुंतवणूक योजना यांची माहिती नेहमी वाचत ऐकत असतो. प्रत्येक जण आपल्या पद्धतीने माहिती देण्याचा प्रयत्न करतो. तुम्ही म्युचल फंड मध्ये टाका, स्टॉक मार्केटमध्ये टाका, पोस्ट ऑफिसच्या योजनेमध्ये टाका, बँकेमध्ये FD करा अशा विविध पर्याय तुमच्यासमोर उपलब्ध असतात.

 

डबल परतावा व्याजदर ऐकून तुम्ही व्हाल थक्क योजनेची

संपूर्ण माहिती पाहण्यासाठी इथे क्लिक करा

 

तर आज आपण पोस्ट ऑफिसच्या अशाच एका योजनेबद्दल माहिती घेणार आहोत. पोस्ट ऑफिस म्हटलं की सुरक्षितता तुमच्या गुंतवणुकीला काहीच होणार नाही. कारण पोस्ट ऑफिस हे सरकारी आहे आणि गुंतवणुकी तुमची होणार आहे ती पण सरकारीच होणार आहे. त्यामुळे तुम्हाला जो परतावा मिळणार आहे तो 100%.

जर तुम्हाला सुरक्षित गुंतवणूक करायची असेल आणि गुंतवणुकीबद्दल टेन्शन फ्री राहायचे असेल, तर पोस्ट ऑफिस ने तुमच्यासाठी एक खास योजना आणलेली आहे. ती म्हणजे पोस्ट ऑफिस टाईम डिपॉझिट योजना Post office time deposit scheme.

 

डबल परतावा व्याजदर ऐकून तुम्ही व्हाल थक्क योजनेची

संपूर्ण माहिती पाहण्यासाठी इथे क्लिक करा

 

योजनेची वैशिष्ट्ये

या योजनेची जर आपण वैशिष्ट्ये पाहायला गेलो तर यामध्ये 100% सुरक्षितता त्यानंतर लवचिक कालावधी आहे गरजेनुसार तुम्ही एक ते पाच वर्षांचा कालावधी निवडू शकता. त्यानंतर मुदत संपल्यानंतर तुम्ही गुंतवणुकीचा कालावधी वाढून घेऊ शकता आणि यामध्ये नियमित उत्पन्न आहे म्हणजेच तुम्ही व्याजदर हा ती माहिती किंवा वार्षिक स्वरूपात मिळू शकतात.

या योजनेत तुम्हाला गुंतवणूक करण्यासाठी जवळच्या पोस्ट ऑफिस ला भेट द्यावी लागेल. जाताना आधार कार्ड पॅन कार्ड पासपोर्ट साईज फोटो आणि पत्त्याचा पुरावा लागेल तुमची किमान गुंतवणुकी एक हजार रुपयांपासून चालू होईल. या योजनेत पैसे गुंतवण्यासाठी तुम्हाला कमाल मर्यादा नाही तुम्ही पाहिजे तेवढे पैसे गुंतवू शकतात

 

डबल परतावा व्याजदर ऐकून तुम्ही व्हाल थक्क योजनेची

संपूर्ण माहिती पाहण्यासाठी इथे क्लिक करा

The post पोस्ट ऑफिसच्या या योजनेमध्ये मिळणार डबल परतावा व्याजदर ऐकून तुम्ही व्हाल थक्क appeared first on Sheti Batami.

]]>
https://www.shetibatami.com/post-office-saving-scheme/feed/ 0 419