PM Kisan Scheme 19th Installment Archives - Sheti Batami https://www.shetibatami.com/tag/pm-kisan-scheme-19th-installment/ Sheti Batami Tue, 25 Feb 2025 05:59:19 +0000 en-US hourly 1 https://wordpress.org/?v=6.7.2 https://www.shetibatami.com/wp-content/uploads/2025/02/cropped-Sheti-Batami-2-1-32x32.png PM Kisan Scheme 19th Installment Archives - Sheti Batami https://www.shetibatami.com/tag/pm-kisan-scheme-19th-installment/ 32 32 241341093 पीम किसानचा पैसा खात्यात जमा होणार की नाही? इथे पहा यादीत नाव | PM Kisan Scheme 19th Installment https://www.shetibatami.com/pm-kisan-scheme-19th-installment/ https://www.shetibatami.com/pm-kisan-scheme-19th-installment/#respond Tue, 25 Feb 2025 05:59:19 +0000 https://www.shetibatami.com/?p=605 PM Kisan Scheme 19th Installment : पीएम शेतकरी सन्मान योजनेचा 19 वा हप्ता लवकरच शेतकऱ्यांच्या खात्यात जमा होईल. पण हा हप्ता तुमच्या खात्यात जमा होणार की नाही, हे या पद्धतीने तुम्हाला एका क्लिकवरून चेक करता येईल.   ➡️ इथे पहा यादीत नाव ⬅️   पीएम शेतकरी सन्मान योजनेत अल्पभूधारक शेतकऱ्यांना वर्षाला 6 हजारांचा मदत निधी ... Read more

The post पीम किसानचा पैसा खात्यात जमा होणार की नाही? इथे पहा यादीत नाव | PM Kisan Scheme 19th Installment appeared first on Sheti Batami.

]]>
PM Kisan Scheme 19th Installment : पीएम शेतकरी सन्मान योजनेचा 19 वा हप्ता लवकरच शेतकऱ्यांच्या खात्यात जमा होईल. पण हा हप्ता तुमच्या खात्यात जमा होणार की नाही, हे या पद्धतीने तुम्हाला एका क्लिकवरून चेक करता येईल.

 

➡ इथे पहा यादीत नाव ⬅

 

पीएम शेतकरी सन्मान योजनेत अल्पभूधारक शेतकऱ्यांना वर्षाला 6 हजारांचा मदत निधी देण्यात येतो. शेतकऱ्यांसाठी अनेक योजना आहेत. त्यात ही योजना लोकप्रिय झाली आहे. वर्ष 2019 मध्ये केंद्र सरकारने ही योजना सुरू केली. पंतप्रधान शेतकरी सन्मान निधी योजनेत शेतकऱ्यांना मदत देण्यात येते. अल्पभूधारक शेतकर्‍यांना ही योजना फायदेशीर ठरली आहे. सरकारच्या योजनेतंर्गत लाभार्थी शेतकर्‍यांच्या बँक खात्यात दरवर्षी थेट 6000 रुपयांची आर्थिक मदत देण्यात येते. ही रक्कम चार महिन्यांनंतर देण्यात येते. 2000 रुपयांचा हप्ता बँकेत जमा करण्यात येतो.

 

➡ इथे पहा यादीत नाव ⬅

 

या योजनेत सरकारकडून आतापर्यंत 18 हप्ते जमा करण्यात आली आहे. शेतकऱ्यांना आता 19 वा हप्ता देण्यात येणार आहे. त्याची शेतकर्‍यांना प्रतिक्षा आहे. योजनेत देशातील 13 कोटींहून अधिक शेतकर्‍यांना लाभ होतो.

तुम्हाला पीएम किसान योजनेचा हप्ता मिळणार की नाही, हे तुम्हाला अगोदरच तपासता येणार आहे. त्यासाठी अधिकृत साईट pmkisan.gov.in ला भेट द्या. ‘Know Your Status’ वर क्लिक करा. या ठिकाणी नोंदणीकृत क्रमांक टाकून तपास करा.

 

➡ इथे पहा यादीत नाव ⬅

The post पीम किसानचा पैसा खात्यात जमा होणार की नाही? इथे पहा यादीत नाव | PM Kisan Scheme 19th Installment appeared first on Sheti Batami.

]]>
https://www.shetibatami.com/pm-kisan-scheme-19th-installment/feed/ 0 605