PM Kisan Samman Nidhi List Archives - Sheti Batami https://www.shetibatami.com/tag/pm-kisan-samman-nidhi-list/ Sheti Batami Sun, 09 Feb 2025 02:09:19 +0000 en-US hourly 1 https://wordpress.org/?v=6.7.2 https://www.shetibatami.com/wp-content/uploads/2025/02/cropped-Sheti-Batami-2-1-32x32.png PM Kisan Samman Nidhi List Archives - Sheti Batami https://www.shetibatami.com/tag/pm-kisan-samman-nidhi-list/ 32 32 241341093 PM Kisan Yojana : PM किसानचे आतापर्यंत 38000 रुपये ‘या’ दिवशी खात्यात जमा, यादीत नाव पहा https://www.shetibatami.com/pm-kisan-samman-nidhi-list/ https://www.shetibatami.com/pm-kisan-samman-nidhi-list/#respond Sun, 09 Feb 2025 02:09:19 +0000 https://www.shetibatami.com/?p=352 PM Kisan Samman Nidhi List : पंतप्रधान किसान सन्मान निधी योजनेअंतर्गत शेतकऱ्यांच्या खात्यात 18 हप्ते जमा झाले आहेत, आणि आता सर्वांचे लक्ष 19व्या हप्त्याच्या वाटेकडे लागले आहे. केंद्रीय सरकारने २४ फेब्रुवारी रोजी बिहार दौऱ्यावर असताना पीएम किसान योजनेचा 19 वा हप्ता शेतकऱ्यांना वितरित करण्याची घोषणा केली आहे. केंद्रीय कृषी मंत्री शिवराज सिंह चौहान यांनी याबाबत ... Read more

The post PM Kisan Yojana : PM किसानचे आतापर्यंत 38000 रुपये ‘या’ दिवशी खात्यात जमा, यादीत नाव पहा appeared first on Sheti Batami.

]]>
PM Kisan Samman Nidhi List : पंतप्रधान किसान सन्मान निधी योजनेअंतर्गत शेतकऱ्यांच्या खात्यात 18 हप्ते जमा झाले आहेत, आणि आता सर्वांचे लक्ष 19व्या हप्त्याच्या वाटेकडे लागले आहे. केंद्रीय सरकारने २४ फेब्रुवारी रोजी बिहार दौऱ्यावर असताना पीएम किसान योजनेचा 19 वा हप्ता शेतकऱ्यांना वितरित करण्याची घोषणा केली आहे. केंद्रीय कृषी मंत्री शिवराज सिंह चौहान यांनी याबाबत माहिती दिली आहे.

 

👇👇👇👇

➡ येथे पहा लाभार्थी यादीत नाव ⬅

 

eKYC प्रक्रिया त्वरित पूर्ण करा :

पीएम किसान योजनेचा लाभ घेण्यासाठी ई-केवायसी प्रक्रिया अनिवार्य आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी १५ ऑक्टोबर २०२४ रोजी पीएम किसानचा १८ वा हप्ता जारी केला होता आणि आता २४ फेब्रुवारीला १९ वा हप्ता (आत्तापर्यंतचे 38000 रुपये) जारी करण्यात येईल. त्यासाठी, शेतकऱ्यांना ई-केवायसी करणे अत्यंत महत्त्वाचे आहे. यामुळे शेतकऱ्यांना योजना थेट त्यांच्या बँक खात्यात पोहोचेल आणि मध्यस्थांचा हस्तक्षेप टाळला जाईल, ज्यामुळे फसवणुकीची शक्यता कमी होईल. त्यामुळे, लवकरात लवकर ई-केवायसी करणे आवश्यक आहे.

 

👇👇👇👇

➡ येथे पहा लाभार्थी यादीत नाव ⬅

 

पीएम किसान योजना ही केंद्र सरकारची आहे, जी भारत सरकारच्या १०० टक्के वित्तपुरवठ्याने चालवली जाते. या योजनेत लाभार्थ्यांना दर चार महिन्यांनी २००० रुपयांच्या तीन समान हप्त्यांमध्ये वर्षातून ६००० रुपये मिळतात. हे पैसे थेट शेतकऱ्यांच्या आधार लिंक असलेल्या बँक खात्यात जमा होतात, आणि त्यासाठी शेतकऱ्यांच्या नावावर शेतजमीन असावी लागते.

 

👇👇👇👇

➡ येथे पहा लाभार्थी यादीत नाव ⬅

 

पीएम किसान योजनेच्या लाभार्थ्यांसाठी eKYC च्या तीन पद्धती

1) ओटीपी आधारित ई-केवायसी (पीएम-किसान पोर्टल आणि मोबाइल ॲपवर उपलब्ध)
2)बायोमेट्रिक आधारित ई-केवायसी कॉमन सर्व्हिस सेंटर (सीएससी) आणि स्टेट सर्व्हिस सेंटर (एसएसके) येथे उपलब्ध आहे.
3) लाखो शेतकऱ्यांनी वापरलेले फेस ऑथेंटिकेशन-आधारित ई-केवायसी (पीएम किसान मोबाइल ॲपवर उपलब्ध)

 

👇👇👇👇

➡ येथे पहा लाभार्थी यादीत नाव ⬅

The post PM Kisan Yojana : PM किसानचे आतापर्यंत 38000 रुपये ‘या’ दिवशी खात्यात जमा, यादीत नाव पहा appeared first on Sheti Batami.

]]>
https://www.shetibatami.com/pm-kisan-samman-nidhi-list/feed/ 0 352