दरोडेखोरांनी पेट्रोल पंपावर कोयत्याने सपासप वार केलं मध्यरात्री लुटीचा थरार, व्हायरल व्हिडिओ ,
Petrol Pump Loot Video: सोशल मीडियावर सध्या कराड तालुक्यातील एका धक्कादायक घटनेचा व्हिडिओ व्हायरल होत आहे. 👇👇👇👇 वायरल व्हिडिओ पाहण्यासाठी इथे क्लिक करा व्हायरल होत असलेल्या व्हिडिओमध्ये पेट्रोल पंपावरील कर्मचाऱ्यावर हल्ला करण्यात आलाय. Wathar Crime News: दुचाकीत पेट्रोल भरण्यासाठी आलेल्या दोन व्यक्तींनी पेट्रोल पंपावरील कर्मचाऱ्यावर कोयत्याने वार करत सव्वा लाखांची रोकड घेऊन पळ काढलाय. सोमवारी … Read more