Ladki Bahin Yojana Big News Archives - Sheti Batami https://www.shetibatami.com/tag/ladki-bahin-yojana-big-news/ Sheti Batami Mon, 24 Feb 2025 12:35:20 +0000 en-US hourly 1 https://wordpress.org/?v=6.7.2 https://www.shetibatami.com/wp-content/uploads/2025/02/cropped-Sheti-Batami-2-1-32x32.png Ladki Bahin Yojana Big News Archives - Sheti Batami https://www.shetibatami.com/tag/ladki-bahin-yojana-big-news/ 32 32 241341093 लाडकी बहीण योजना आजपासून खटाखट १५०० रुपये जमा जमा होण्यास झाली सुरुवात यादी जाहीर https://www.shetibatami.com/ladki-bahin-yojana-big-news/ https://www.shetibatami.com/ladki-bahin-yojana-big-news/#respond Mon, 24 Feb 2025 12:35:20 +0000 https://www.shetibatami.com/?p=600 Ladki Bahin Yojana Big News : लाडक्या बहिणींसाठी महत्त्वाची बातमी समोर आली आहे. लाडकी बहीण योजनेत आजपासून फेब्रुवारी महिन्याचा हप्ता जमा होऊ शकतो.   आजपासून खटाखट १५०० रुपये जमा जमा होण्यास झाली सुरुवात यादीत नाव चेक करा   लाडकी बहीण योजनेत फेब्रुवारी महिन्याचा हप्ता कधी येणार याकडे सर्व महिलांचे लक्ष लागले आहे. लाडकी बहीण योजनेत ... Read more

The post लाडकी बहीण योजना आजपासून खटाखट १५०० रुपये जमा जमा होण्यास झाली सुरुवात यादी जाहीर appeared first on Sheti Batami.

]]>
Ladki Bahin Yojana Big News : लाडक्या बहिणींसाठी महत्त्वाची बातमी समोर आली आहे. लाडकी बहीण योजनेत आजपासून फेब्रुवारी महिन्याचा हप्ता जमा होऊ शकतो.

 

आजपासून खटाखट १५०० रुपये जमा जमा होण्यास झाली सुरुवात

यादीत नाव चेक करा

 

लाडकी बहीण योजनेत फेब्रुवारी महिन्याचा हप्ता कधी येणार याकडे सर्व महिलांचे लक्ष लागले आहे. लाडकी बहीण योजनेत आता १५०० रुपये कधी मिळणार याबाबत मोठी अपडेट समोर आली आहे. लाडकी बहीण योजनेत फेब्रुवारी महिन्याचा हप्ता आजपासून जमा होण्यास सुरुवात होणार आहे.

फेब्रुवारी महिना संपायला अवघे काही ७ दिवस उरले आहेत.मध्यंतरी अजित पवारांनी जालन्यातील एका कार्यक्रमात सांगितले होते की, पुढच्या आठ दिवसांत सर्व महिलांच्या खात्यात पैसे येतील. अर्थ मंत्रालयाने निधीच्या चेकवर सही केलेली आहे. त्यानंतर आता पैसे दिले जाणार आहेत.

 

आजपासून खटाखट १५०० रुपये जमा जमा होण्यास झाली सुरुवात

यादीत नाव चेक करा

 

मार्च महिन्याच्या ३ तारखेला राज्याचा अर्थसंकल्प सादर होणार आहे. अर्थसंकल्पाआधी फेब्रुवारीचा हप्ता दिला जाणार आहे. कारण, अर्थसंकल्पात २१०० रुपयांबाबत घोषणा होण्याची शक्यता आहे. यामुळे त्याआधी पैसे दिले जाणार आहेत. लाडक्या बहिणी गेल्या अनेक दिवसांपासून फेब्रुवारीचा हप्ता कधी येणार आहे याची वाट पाहत आहेत. (Ladki Bahin Yojana Update)

 

आजपासून खटाखट १५०० रुपये जमा जमा होण्यास झाली सुरुवात

यादीत नाव चेक करा

 

लाडकी बहीण योजनेच्या फेब्रुवारीच्या हप्त्याबाबत अद्याप अधिकृतपणे घोषणा झालेली नाही. मात्र, अजित पवारांनी ८ दिवसांत पैसे येतील, अशी माहिती दिली होती. त्यामुळे आता पैसे जमा होण्यास लवकरच सुरुवात होईल. अर्थ मंत्रलयाने लाडकी बहीण योजनेत चेक दिला आहे. त्यामुळे पैसे जमा होणार आहेत.

२१०० रुपये कधी?

लाडकी बहीण योजनेत २१०० रुपये कधी असा प्रश्न विचारण्यात येत आहे. लाडकी बहीण योजनेच्या वाढीव हप्त्याबाबत मार्च महिन्यात अर्थसंकल्पात घोषणा होऊ शकते. जर मार्च महिन्यात घोषणा झाली तर पुढचा हप्ता २१०० रुपयांचा मिळणार आहे.

The post लाडकी बहीण योजना आजपासून खटाखट १५०० रुपये जमा जमा होण्यास झाली सुरुवात यादी जाहीर appeared first on Sheti Batami.

]]>
https://www.shetibatami.com/ladki-bahin-yojana-big-news/feed/ 0 600