Gold Silver Rate Today 2025 Archives - Sheti Batami https://www.shetibatami.com/tag/gold-silver-rate-today-2025/ Sheti Batami Mon, 24 Feb 2025 04:19:25 +0000 en-US hourly 1 https://wordpress.org/?v=6.7.2 https://www.shetibatami.com/wp-content/uploads/2025/02/cropped-Sheti-Batami-2-1-32x32.png Gold Silver Rate Today 2025 Archives - Sheti Batami https://www.shetibatami.com/tag/gold-silver-rate-today-2025/ 32 32 241341093 Gold Silver Rate Today सोन्याने सपाटून खाल्ला मार सोनाच्या दरात मोठी घसरण नवीन दर जाहीर https://www.shetibatami.com/gold-silver-rate-today-2025/ https://www.shetibatami.com/gold-silver-rate-today-2025/#respond Mon, 24 Feb 2025 04:19:25 +0000 https://www.shetibatami.com/?p=587 Gold Silver Rate Today 2025 : या आठवड्यात सोने आणि चांदीने तुफान बॅटिंग केली. सोने 2000 रुपयांनी वधारले. पण अखेरच्या सत्रात मौल्यवान धातुने ग्राहकांना दिलासा दिला. तर चांदी सुद्धा नरमली. आता 18K, 22K, 24K सोन्याच्या तर एक किलो चांदीचा भाव जाणून घ्या.   सोनाच्या दरात मोठी घसरण नवीन दर जाहीर ➡️ इथे पहा आजचे दर ... Read more

The post Gold Silver Rate Today सोन्याने सपाटून खाल्ला मार सोनाच्या दरात मोठी घसरण नवीन दर जाहीर appeared first on Sheti Batami.

]]>
Gold Silver Rate Today 2025 : या आठवड्यात सोने आणि चांदीने तुफान बॅटिंग केली. सोने 2000 रुपयांनी वधारले. पण अखेरच्या सत्रात मौल्यवान धातुने ग्राहकांना दिलासा दिला. तर चांदी सुद्धा नरमली. आता 18K, 22K, 24K सोन्याच्या तर एक किलो चांदीचा भाव जाणून घ्या.

 

सोनाच्या दरात मोठी घसरण नवीन दर जाहीर

➡ इथे पहा आजचे दर ⬅

 

या आठवड्यात सोन्याने ग्राहकांचे डोळे पांढरे केले. सलग चार दिवस किंमती वधारल्या. सोने दोन हजारांनी महागले. त्यामुळे खरेदीपेक्षा सोने मोडण्यासाठी ग्राहकांनी गर्दी केली. केंद्रीय अर्थसंकल्पात मौल्यवान धातुच्या कराविषयी कोणतेही धोरण जाहीर न झाल्याने किंमतीत दिलासा मिळाला नाही. या आठवड्यात चांदी सुस्तावली. आता 18K, 22K, 24K सोन्याच्या तर एक किलो चांदीचा भाव जाणून घ्या.

 

सोनाच्या दरात मोठी घसरण नवीन दर जाहीर

➡ इथे पहा आजचे दर ⬅

 

सोमवारी सोने 550 रुपयांनी, मंगळवारी 330 रुपयांनी भाव वधरला. तर बुधवारी सोन्याने 700 रुपयांची मुसंडी मारली. गुरूवारी 400 रुपयांनी दर वधारले. या चार दिवसात सोने 2 हजारांनी महागले. तर शुक्रवारी सोन्यात 640 रुपयांची स्वस्ताई आली. गुडरिटर्न्सनुसार, आता 22 कॅरेट सोने 80,300 रुपये प्रति 10 ग्रॅम तर 24 कॅरेट सोन्याचा भाव 87,550 रुपये प्रति 10 ग्रॅम आहे.

चांदीत या महिन्यात मोठी उलथापालथ दिसली नाही. 5 फेब्रुवारी आणि 14 फेब्रुवारी रोजी प्रत्येकी हजारांची भर त्यात पडली. शुक्रवारी 100 रुपयांची घसरण झाली. गुडरिटर्न्सनुसार, एक किलो चांदीचा भाव 1,00,300 रुपये इतका आहे.

 

सोनाच्या दरात मोठी घसरण नवीन दर जाहीर

➡ इथे पहा आजचे दर ⬅

 

सोने-चांदीच्या किंमती तुम्हाला घरबसल्या पण जाणून घेता येईल. सोने-चांदीचे ताजे भाव जाणून घेता येईल. त्यात स्थानिक कर, इतर करांचा भर पडतो. त्यामुळे शहरानुसार किंमतीत तफावत दिसून येते. इंडियन बुलियन्स अँड ज्वेलर्स असोसिएशन (IBJA) हे भाव जाहीर करेल. केंद्र सरकारने जाहीर केलेल्या सुट्या, शनिवारी आणि रविवार हे दिवस सोडून या किंमती जाहीर करण्यात येतात. ग्राहक 8955664433 या क्रमांकावर मिस्ड कॉल देऊन सर्व कॅरेटचे भाव जाणून घेऊ शकतात.

The post Gold Silver Rate Today सोन्याने सपाटून खाल्ला मार सोनाच्या दरात मोठी घसरण नवीन दर जाहीर appeared first on Sheti Batami.

]]>
https://www.shetibatami.com/gold-silver-rate-today-2025/feed/ 0 587