gold-rate-mumbai Archives - Sheti Batami https://www.shetibatami.com/tag/gold-rate-mumbai/ Sheti Batami Mon, 10 Mar 2025 12:10:40 +0000 en-US hourly 1 https://wordpress.org/?v=6.7.2 https://www.shetibatami.com/wp-content/uploads/2025/02/cropped-Sheti-Batami-2-1-32x32.png gold-rate-mumbai Archives - Sheti Batami https://www.shetibatami.com/tag/gold-rate-mumbai/ 32 32 241341093 सोन्याने सपाटून खाल्ला मार सोनाच्या दरात मोठी घसरण आजचे नवीन दर करा चेक https://www.shetibatami.com/gold-rate-mumbai/ https://www.shetibatami.com/gold-rate-mumbai/#respond Mon, 10 Mar 2025 12:10:40 +0000 https://www.shetibatami.com/?p=774 सोन्याचे दर नियंत्रणात येत नसल्याचे चित्र आहे. सोमवारी (१० मार्च २०२५) आठवड्याच्या पहिल्याच दिवशी नागपुरातील सराफा 👇👇👇👇 सोन्याचे दर पाहण्यासाठी इथे क्लिक करा बाजार उघडताच सोन्याचे दर बघून ग्राहकांमध्ये पुन्हा चिंता वाढली आहे. सराफा बाजारातील सोमवारच्या सोन्याच्या दराबाबत आपण जाणून घेऊ या. 👇👇👇👇 सोन्याचे दर पाहण्यासाठी इथे क्लिक करा करोनानंतर सातत्याने सोन्याचे दर वाढतच आहे. ... Read more

The post सोन्याने सपाटून खाल्ला मार सोनाच्या दरात मोठी घसरण आजचे नवीन दर करा चेक appeared first on Sheti Batami.

]]>
सोन्याचे दर नियंत्रणात येत नसल्याचे चित्र आहे. सोमवारी (१० मार्च २०२५) आठवड्याच्या पहिल्याच दिवशी नागपुरातील सराफा

👇👇👇👇

सोन्याचे दर पाहण्यासाठी इथे क्लिक करा

बाजार उघडताच सोन्याचे दर बघून ग्राहकांमध्ये पुन्हा चिंता वाढली आहे. सराफा बाजारातील सोमवारच्या सोन्याच्या दराबाबत आपण जाणून घेऊ या.

👇👇👇👇

सोन्याचे दर पाहण्यासाठी इथे क्लिक करा

करोनानंतर सातत्याने सोन्याचे दर वाढतच आहे. बघता- बघता सोन्याचे दर विक्रमी उंचीवर पोहचले आहे. मध्यंतरी काही प्रमाणात सोन्याच्या दरात घट झाली होती. परंतु कालांतराने पून्हा सोन्याचे दर झपाट्याने वाढतांना दिसत आहे. जागतिक महिला दिनीही (८ मार्च २०२५) नागपुरात सोन्याचे दर वाढले होते. आता आठवड्याच्या पहिल्या दिवशी सोमवारी (१० मार्च २०२५) नागपुरातील सराफा बाजार उघडल्यावर पून्हा नागपुरात सोन्याचे दर वाढतांना दिसत आहे.

👇👇👇👇

सोन्याचे दर पाहण्यासाठी इथे क्लिक करा

चांदीच्या दरातही बदल…
नागपुरातील सराफा बाजारात १ मार्च २०२५ रोजी चांदीचे दर प्रति किलो ९५ हजार ३०० रुपये होते. हे दर ८ मार्च २०२५ रोजी प्रति किलो ९७ हजार ५०० रुपये होते. तर चांदीचे दर सोमवारी (१० मार्च २०२५ रोजी) ९७ हजार २०० रुपये नोंदवण्यात आले. त्यामुळे नागपुरात ८ मार्चच्या तुलनेत १० मार्चला चांदीच्या दरात प्रति किलो २०० रुपये प्रति किलोची वाढ झाली आहे

The post सोन्याने सपाटून खाल्ला मार सोनाच्या दरात मोठी घसरण आजचे नवीन दर करा चेक appeared first on Sheti Batami.

]]>
https://www.shetibatami.com/gold-rate-mumbai/feed/ 0 774