Farmer ID Card Archives - Sheti Batami https://www.shetibatami.com/tag/farmer-id-card/ Sheti Batami Sun, 09 Feb 2025 04:40:20 +0000 en-US hourly 1 https://wordpress.org/?v=6.7.2 https://www.shetibatami.com/wp-content/uploads/2025/02/cropped-Sheti-Batami-2-1-32x32.png Farmer ID Card Archives - Sheti Batami https://www.shetibatami.com/tag/farmer-id-card/ 32 32 241341093 फार्मर ID कार्ड काढण्यासाठी लागल्या रांगाच रांगा, काय आहे फायदे? जाणून घ्या कसे काढावे फक्त 5 मिनिटांत? https://www.shetibatami.com/farmer-id-card/ https://www.shetibatami.com/farmer-id-card/#respond Sun, 09 Feb 2025 04:40:20 +0000 https://www.shetibatami.com/?p=357   जाणून घ्या कसे काढावे फक्त 5 मिनिटांत? येथे काढा घरबसल्या   Farmer ID Card : केंद्र सरकारच्या डिजिटल कृषी अभियानाअंतर्गत देशातील प्रत्येक शेतकऱ्याची डिजिटल ओळख निर्माण करण्यात येणार आहे. यासाठी शेतकरी ओळखपत्र बनवलं जाणार आहे. 11 कोटी शेतकऱ्यांना डिजिटल ओळखपत्र देण्याचं सरकारचं उद्दिष्ट आहे. या एका कार्डद्वारे शेतकरी सन्मान निधी, शेतकरी क्रेडिट कार्ड आणि ... Read more

The post फार्मर ID कार्ड काढण्यासाठी लागल्या रांगाच रांगा, काय आहे फायदे? जाणून घ्या कसे काढावे फक्त 5 मिनिटांत? appeared first on Sheti Batami.

]]>
 

जाणून घ्या कसे काढावे फक्त 5 मिनिटांत?

येथे काढा घरबसल्या

 

Farmer ID Card : केंद्र सरकारच्या डिजिटल कृषी अभियानाअंतर्गत देशातील प्रत्येक शेतकऱ्याची डिजिटल ओळख निर्माण करण्यात येणार आहे. यासाठी शेतकरी ओळखपत्र बनवलं जाणार आहे. 11 कोटी शेतकऱ्यांना डिजिटल ओळखपत्र देण्याचं सरकारचं उद्दिष्ट आहे. या एका कार्डद्वारे शेतकरी सन्मान निधी, शेतकरी क्रेडिट कार्ड आणि पीक विक्री यांसारखी अनेक कामं केली जातील.

 

जाणून घ्या कसे काढावे फक्त 5 मिनिटांत?

येथे काढा घरबसल्या

 

केंद्र सरकारने आता राज्यांना शेतकरी ओळखपत्र बनवण्याच्या कामाला गती देण्याच्या सूचना दिल्या आहेत. शेतकरी ओळखपत्र ही आधारशी जोडलेली डिजिटल ओळख आहे. यामध्ये शेतकऱ्यांचे वैयक्तिक तपशील, पेरणी केलेल्या पिकांची माहिती आणि जमिनीच्या मालकीचाही समावेश असेल. या कार्डमध्ये शेतकऱ्यांची जमीन, गुरंढोरं आणि त्यांनी पेरलेल्या पिकांची माहिती नोंदवली जाणार आहे. या कार्डमुळे किमान आधारभूत किंमत (MSP) आणि शेतकरी क्रेडिट कार्डसारख्या योजनांसाठी अर्ज करताना पडताळणीची गुंतागुंत कमी होण्यात मदत होईल. या ओळखपत्राविषयीची सविस्तर माहिती व्हिडीओच्या माध्यमातून जाणून घेऊयात..

 

जाणून घ्या कसे काढावे फक्त 5 मिनिटांत?

येथे काढा घरबसल्या

 

काय आहे शेतकरी डिजिटल आयडी?

शेतकरी डिजिटल आयडी हे एक 12 अंकांचे एक खास ओळखपत्र आहे. हे ओळखपत्र प्रत्येक शेतकऱ्याला देण्यात येणार आहे. ही आयडी शेतकऱ्यांसाठी एक डिजिटल आयडी कार्ड म्हणून वापरता येईल. शेतकऱ्यांना सरकारी योजना आणि सेवांचा फायदा सहज आणि सोप्या पद्धतीने पोहचवण्यासाठी हे डिजिटल आयडी उपयोगी पडेल. लाभाची रक्कम थेट शेतकर्‍यांच्या खात्यात टाकता येईल. शेतकरी योजना, अनुदान यामध्ये पारदर्शकता वाढवण्यासाठी हे आयडी कार्ड महत्त्वाचे ठरेल.

The post फार्मर ID कार्ड काढण्यासाठी लागल्या रांगाच रांगा, काय आहे फायदे? जाणून घ्या कसे काढावे फक्त 5 मिनिटांत? appeared first on Sheti Batami.

]]>
https://www.shetibatami.com/farmer-id-card/feed/ 0 357