Cobra Family Viral Video Archives - Sheti Batami https://www.shetibatami.com/tag/cobra-family-viral-video/ Sheti Batami Thu, 06 Feb 2025 14:40:23 +0000 en-US hourly 1 https://wordpress.org/?v=6.8 https://www.shetibatami.com/wp-content/uploads/2025/02/cropped-Sheti-Batami-2-1-32x32.png Cobra Family Viral Video Archives - Sheti Batami https://www.shetibatami.com/tag/cobra-family-viral-video/ 32 32 241341093 भिंतीमागून येत होता ‘हिस्स- हिस्स’ असा आवाज, पाहिली तर नाग-नागिण पहा व्हिडियो वायरल https://www.shetibatami.com/cobra-family-viral-video/ https://www.shetibatami.com/cobra-family-viral-video/#respond Thu, 06 Feb 2025 14:40:23 +0000 https://www.shetibatami.com/?p=270 Cobra Family Viral Video : जगभरात एकापेक्षा एक खतरनाक साप आहेत. सापांचे अनेक धक्कादायक किंवा रेस्क्यूचे व्हिडीओ नेहमीच सोशल मीडियावर व्हायरल होत असतात. जर साप समोर आला तर लोक घामाघुम होतात आणि पळून जातात.   भिंतीमागून येत होता ‘हिस्स- हिस्स’ असा आवाज, पाहिली तर नाग-नागिण व्हिडियो वायरल पाहण्यासाठी 👉 येथे क्लिक करा 👈   काही ... Read more

The post भिंतीमागून येत होता ‘हिस्स- हिस्स’ असा आवाज, पाहिली तर नाग-नागिण पहा व्हिडियो वायरल appeared first on Sheti Batami.

]]>
Cobra Family Viral Video : जगभरात एकापेक्षा एक खतरनाक साप आहेत. सापांचे अनेक धक्कादायक किंवा रेस्क्यूचे व्हिडीओ नेहमीच सोशल मीडियावर व्हायरल होत असतात. जर साप समोर आला तर लोक घामाघुम होतात आणि पळून जातात.

 

भिंतीमागून येत होता ‘हिस्स- हिस्स’ असा आवाज, पाहिली तर

नाग-नागिण व्हिडियो वायरल पाहण्यासाठी

👉 येथे क्लिक करा 👈

 

काही लोक सापाला ठार मारतात. मात्र, साप हे आपल्या पर्यावरणासाठी खूप महत्वाचे असतात. मात्र, काही लोक असेही असतात जे सापांना मारण्याऐवजी त्यांना पकडणाऱ्यांना बोलवतात आणि साप जंगलात सोडून देतात. असाच एक व्हिडीओ सध्या व्हायरल झाला आहे.

व्हायरल झालेल्या व्हिडिओत बघू शकता की, एका व्यक्तीच्या घराच्या भिंतीच्या मागून हिस्स – हिस्स असा आवाज येत होता. अशात त्या व्यक्तीनं भींत तोडण्याचा निर्णय घेतला. पण त्याआधी व्यक्तीने सर्पमित्रालाही बोलवलं.

 

भिंतीमागून येत होता ‘हिस्स- हिस्स’ असा आवाज, पाहिली तर

नाग-नागिण व्हिडियो वायरल पाहण्यासाठी

👉 येथे क्लिक करा 👈

 

त्यानंतर व्यक्ती भींत पाडण्यास सुरू केली. भींत पडल्यावर अचानक समोर कोब्रा सापाची पूर्ण फॅमिलीच दिसते. दोन भिंतीच्या मधे कोब्रा लपून बसले होते. त्यांचाच आवाज घरात येत होता. त्यानंतर सर्पमित्राने सगळे साप पकडले आणि जंगलात सोडून दिले.

इन्स्टाग्रामवर हा व्हिडीओ आशिष नावाच्या यूजरने पोस्ट केला आहे. या यूजरच्या प्रोफाइलवर सापांसंबंधी अनेक व्हिडीओ आहेत. त्याच्या प्रोफाइलवरील अनेक व्हिडीओ व्हायरल झाले आहेत. या व्हिडिओला लाखो व्ह्यूज मिळाले आहेत. तर अनेकांनी शेअर आणि लाइकही केले आहेत Cobra Family Video.

 

भिंतीमागून येत होता ‘हिस्स- हिस्स’ असा आवाज, पाहिली तर

नाग-नागिण व्हिडियो वायरल पाहण्यासाठी

👉 येथे क्लिक करा 👈

The post भिंतीमागून येत होता ‘हिस्स- हिस्स’ असा आवाज, पाहिली तर नाग-नागिण पहा व्हिडियो वायरल appeared first on Sheti Batami.

]]>
https://www.shetibatami.com/cobra-family-viral-video/feed/ 0 270