Bank of maharashtra new rules Archives - Sheti Batami https://www.shetibatami.com/tag/bank-of-maharashtra-new-rules/ Sheti Batami Mon, 10 Mar 2025 04:42:12 +0000 en-US hourly 1 https://wordpress.org/?v=6.7.2 https://www.shetibatami.com/wp-content/uploads/2025/02/cropped-Sheti-Batami-2-1-32x32.png Bank of maharashtra new rules Archives - Sheti Batami https://www.shetibatami.com/tag/bank-of-maharashtra-new-rules/ 32 32 241341093 बँक ऑफ महाराष्ट्र कडून ग्राहकांसाठी नवीन नियम लागू; आता एवढे पैसे भरावे लागणार https://www.shetibatami.com/bank-of-maharashtra-new-rules/ https://www.shetibatami.com/bank-of-maharashtra-new-rules/#respond Mon, 10 Mar 2025 04:42:12 +0000 https://www.shetibatami.com/?p=755 Bank of maharashtra new rules : तुम्ही तुमच्या बँक खात्यातून विना टेन्शन पैसे काढत 👇👇👇👇👇 लाडकी बहीण योजना नवीन हप्त्याचे सरसकट 1500 रुपये जमा, लाभार्थ्यांची यादी प्रूफसहित बघा असाल तर जरा थांबा. बँकेतून पैसे काढताना काळजीपूर्वक योजना किंवा प्लॅन करा जेणेकरून तुम्हाला अनावश्यक टॅक्स भरावा लागणार नाही. यासाठी सर्वप्रथम तुम्हाला माहीत असले पाहिजे की कर ... Read more

The post बँक ऑफ महाराष्ट्र कडून ग्राहकांसाठी नवीन नियम लागू; आता एवढे पैसे भरावे लागणार appeared first on Sheti Batami.

]]>
Bank of maharashtra new rules : तुम्ही तुमच्या बँक खात्यातून विना टेन्शन पैसे काढत

👇👇👇👇👇

लाडकी बहीण योजना नवीन हप्त्याचे सरसकट 1500 रुपये जमा, लाभार्थ्यांची यादी प्रूफसहित बघा

असाल तर जरा थांबा. बँकेतून पैसे काढताना काळजीपूर्वक योजना किंवा प्लॅन करा

जेणेकरून तुम्हाला अनावश्यक टॅक्स भरावा लागणार नाही. यासाठी सर्वप्रथम तुम्हाला माहीत

असले पाहिजे की कर (टॅक्स) न भरता वर्षभरात किती रक्कम काढता येते. विहित मर्यादेपेक्षा

जास्त पैसे काढण्यासाठी शुल्क भरण्याचा नियम केवळ एटीएम व्यवहारांनाच लागू नाही, तर

बँकेतून पैसे काढण्यासाठीही लागू आहे.

👇👇👇👇👇

लाडकी बहीण योजना नवीन हप्त्याचे सरसकट 1500 रुपये जमा, लाभार्थ्यांची यादी प्रूफसहित बघा

बँकेतून वर्षभरात किती कॅश काढू शकता.

बँक खात्यातून आपण विनाशुल्क हवे तितके पैसे काढू शकतो, असं बहुतेकांना वाटतं. परंतु,

आयकर कायद्याच्या कलम १९४एन अंतर्गत एका आर्थिक वर्षात २० लाखांपेक्षा जास्त रक्कम

खात्यातून काढली तर TDS भरावा लागेल. तथापि, सलग तीन वर्षे इन्कम टॅक्स रिटर्न (ITR) भरला नाही, अशा लोकांना हा नियम लागू असून अशा लोकांना कोणत्याही बँक, सहकारी किंवा पोस्ट ऑफिसमधून २० लाखांपेक्षा जास्त रक्कम काढल्यास टीडीएस भरणे बंधनकारक आहे. bank of maharashtra new rules

👇👇👇👇👇

लाडकी बहीण योजना नवीन हप्त्याचे सरसकट 1500 रुपये जमा, लाभार्थ्यांची यादी प्रूफसहित बघा

आयकर भरणाऱ्यांना दिलासा.

तथापि, आयटीआर भरणाऱ्यांना या नियमांतर्गत काहीसा दिलासा देण्यात आला आहे. नियमित आयकर रिटर्न दाखल करणारे ग्राहक टीडीएस न भरता बँक, पोस्ट ऑफिस किंवा सहकारी बँक खात्यातून एका आर्थिक वर्षात एक कोटी रुपयांपर्यंतची रोकड काढू शकतात.

किती भरावा लागणार टीडीएस.

इन्कम टॅक्सच्या या नियमानुसार बँक खात्यातून एक कोटी रुपयांपेक्षा जास्त रक्कम काढल्यास २% दराने टीडीएस लागू होतो. तर तुम्ही सलग तीन वर्षांपासून आयकर भरला नसल्यास वर्षभरात २० लाख रुपयांपेक्षा जास्त रक्कम काढल्यावर २% टॅक्स आणि एक कोटी रुपयांपेक्षा जास्त पैसे काढल्यास ५% कर भरावा लागेल. bank of maharashtra new rules

👇👇👇👇👇

लाडकी बहीण योजना नवीन हप्त्याचे सरसकट 1500 रुपये जमा, लाभार्थ्यांची यादी प्रूफसहित बघा

ATM व्यवहारांवरही शुल्क.

दरम्यान, एटीएममधून वार्षिक आणि दरमहिना निर्धारित मर्यादेपेक्षा जास्त पैसे काढल्यास बँक शुल्क आकारते. रिझर्व्ह बँकेने १ जानेवारी २०२२ पासून ATM मधून पैसे काढण्यासाठी सेवा शुल्क वाढवले होते. आता बँका विहित मर्यादेपेक्षा जास्त व्यवहारांसाठी प्रति व्यवहार २१ रुपये आकारते तर, यापूर्वी २० रुपये मोजावे लागत होते. बहुतेक बँका एटीएममधून दर महिन्याला पाच मोफत व्यवहारांची सुविधा देतात. याशिवाय इतर बँकांच्या ATM मधूनही तीन व्यवहार मोफत करण्याची सुविधा आहे. मात्र, मेट्रो शहरांमध्ये तुमच्या स्वतःच्या बँकेतून फक्त तीन वेळाच पैसे काढू शकता.यम लागू; आता एवढे पैसे भरावे लागणार

👇👇👇👇👇

लाडकी बहीण योजना नवीन हप्त्याचे सरसकट 1500 रुपये जमा, लाभार्थ्यांची यादी प्रूफसहित बघा

The post बँक ऑफ महाराष्ट्र कडून ग्राहकांसाठी नवीन नियम लागू; आता एवढे पैसे भरावे लागणार appeared first on Sheti Batami.

]]>
https://www.shetibatami.com/bank-of-maharashtra-new-rules/feed/ 0 755