Anganwadi Bharti 2025 Archives - Sheti Batami https://www.shetibatami.com/tag/anganwadi-bharti-2025/ Sheti Batami Wed, 05 Feb 2025 05:57:18 +0000 en-US hourly 1 https://wordpress.org/?v=6.7.2 https://www.shetibatami.com/wp-content/uploads/2025/02/cropped-Sheti-Batami-2-1-32x32.png Anganwadi Bharti 2025 Archives - Sheti Batami https://www.shetibatami.com/tag/anganwadi-bharti-2025/ 32 32 241341093 परीक्षा न देता सरकारी नोकरीची संधी! ४०,००० रिक्त पदासाठी अंगणवाडी भरती सुरु असा करा अर्ज https://www.shetibatami.com/anganwadi-bharti-2025/ https://www.shetibatami.com/anganwadi-bharti-2025/#respond Wed, 05 Feb 2025 05:57:18 +0000 https://www.shetibatami.com/?p=169   ४०,००० रिक्त पदासाठी अंगणवाडी भरती सुरु इथे करा ऑनलाइन अर्ज   Anganwadi Bharti 2025 : अंगणवाडी पर्यवेक्षक पदासाठी ४०,००० जागांसाठी भरती काढण्यात आली आहे. या पदासाठी अर्ज कसा करायचा? जाणून घ्या. अंगणवाडी आणि महिला बालविकास क्षेत्रात काम करू पाहणाऱ्या महिलांसाठी आनंदाची बातमी आहे. भारतातील विविध राज्यांमध्ये अंगणवाडी पर्यवेक्षक या पदासाठी ४०,००० रिक्त पदांसाठी भरती ... Read more

The post परीक्षा न देता सरकारी नोकरीची संधी! ४०,००० रिक्त पदासाठी अंगणवाडी भरती सुरु असा करा अर्ज appeared first on Sheti Batami.

]]>
 

४०,००० रिक्त पदासाठी अंगणवाडी भरती सुरु

इथे करा ऑनलाइन अर्ज

 

Anganwadi Bharti 2025 : अंगणवाडी पर्यवेक्षक पदासाठी ४०,००० जागांसाठी भरती काढण्यात आली आहे. या पदासाठी अर्ज कसा करायचा? जाणून घ्या. अंगणवाडी आणि महिला बालविकास क्षेत्रात काम करू पाहणाऱ्या महिलांसाठी आनंदाची बातमी आहे. भारतातील विविध राज्यांमध्ये अंगणवाडी पर्यवेक्षक या पदासाठी ४०,००० रिक्त पदांसाठी भरती सुरू आहे. ही भरती पदवीधारकांसाठी सुरू असून, कुठलीही परीक्षा द्यावी लागणार नाहीये. या पदासाठी पात्र ठरण्यासाठी काय आहेत निकष? कसा अर्ज करायचा? जाणून घ्या.

 

४०,००० रिक्त पदासाठी अंगणवाडी भरती सुरु

इथे करा ऑनलाइन अर्ज

 

अंगणवाडी आणि महिला बालविकास क्षेत्रात सरकारी नोकरी शोधत असलेल्या इच्छुकांसाठी ही सुवर्णसंधी आहे. या पदासाठी अर्ज करण्याची पद्धत ऑनलाईन किंवा ऑफलाईन असू शकते. ही अर्ज करण्याची पद्धत डिसेंबर २०२४ मध्ये सुरू होईल आणि जानेवारी २०२५ मध्ये समाप्त होईल. या पदासाठी अर्ज करण्यासाठी महिला उमेदवाराचं वय हे १८ ते ४५ च्या मध्ये असणं गरजेचं आहे. या पदासाठी पगार हा १८ हजार रुपये इतका असणार आहे.

अंगणवाडी पर्यवेक्षिका पदाबाबत संपूर्ण माहिती

पदाचे नाव – अंगणवाडी पर्यवेक्षिका

एकूण रिक्त पदे – ४०,०००

वयोमर्यादा – १८ ते ४५ वर्ष

पदवी – ( राज्यानुसार बदलेल)

अर्ज प्रक्रिया – ऑनलाईन/ ऑफलाईन

पगार – ८,००० ते १८,०००

 

४०,००० रिक्त पदासाठी अंगणवाडी भरती सुरु

इथे करा ऑनलाइन अर्ज

The post परीक्षा न देता सरकारी नोकरीची संधी! ४०,००० रिक्त पदासाठी अंगणवाडी भरती सुरु असा करा अर्ज appeared first on Sheti Batami.

]]>
https://www.shetibatami.com/anganwadi-bharti-2025/feed/ 0 169