Aditi tatkare ladki bahin yojana Archives - Sheti Batami https://www.shetibatami.com/tag/aditi-tatkare-ladki-bahin-yojana/ Sheti Batami Tue, 04 Feb 2025 14:04:26 +0000 en-US hourly 1 https://wordpress.org/?v=6.8 https://www.shetibatami.com/wp-content/uploads/2025/02/cropped-Sheti-Batami-2-1-32x32.png Aditi tatkare ladki bahin yojana Archives - Sheti Batami https://www.shetibatami.com/tag/aditi-tatkare-ladki-bahin-yojana/ 32 32 241341093 लाडकी बहीण योजनेचे यांच्या बँक खात्यात जमा होणार नाहीत पैसे यादी जाहीर https://www.shetibatami.com/aditi-tatkare-ladki-bahin-yojana/ https://www.shetibatami.com/aditi-tatkare-ladki-bahin-yojana/#respond Tue, 04 Feb 2025 14:04:26 +0000 https://www.shetibatami.com/?p=146 Aditi tatkare ladki bahin yojana : महिलांनो! 4500 खात्यात जमा झाले नाहीत; टेन्शन घेऊच नका, फक्त ‘हे’ काम लगेच करा   लाभार्थी यादी मध्ये नाव पाहण्यासाठी इथे क्लिक करा यादी येथे आहे   Ladki Bahin Yojana 3rd Installment Latest Update: मुख्यमंत्री लाडकी बहीण योजनेच्या पहिल्या आणि दुसऱ्या हफ्त्याची रक्कम जमा झाल्यानंतर महिलांना आता तिसऱ्या हफ्त्त्याची ... Read more

The post लाडकी बहीण योजनेचे यांच्या बँक खात्यात जमा होणार नाहीत पैसे यादी जाहीर appeared first on Sheti Batami.

]]>
Aditi tatkare ladki bahin yojana : महिलांनो! 4500 खात्यात जमा झाले नाहीत; टेन्शन घेऊच नका, फक्त

‘हे’ काम लगेच करा

 

लाभार्थी यादी मध्ये नाव पाहण्यासाठी

इथे क्लिक करा

यादी येथे आहे

 

Ladki Bahin Yojana 3rd Installment Latest Update: मुख्यमंत्री लाडकी बहीण योजनेच्या पहिल्या आणि

दुसऱ्या हफ्त्याची रक्कम जमा झाल्यानंतर महिलांना आता तिसऱ्या हफ्त्त्याची प्रतिक्षा लागली आहे.

 

सरकारकडून महिलांच्या खात्यात 4500 रुपये जमा केले जात आहेत. aditi tatkare ladki bahin yojana

Ladki Bahin Yojana 3rd Installment Latest Update: मुख्यमंत्री लाडकी बहीण योजनेच्या पहिल्या आणि दुसऱ्या हफ्त्याची रक्कम जमा झाल्यानंतर महिलांना आता तिसऱ्या हफ्त्त्याची प्रतिक्षा लागली आहे. सरकारकडून महिलांच्या खात्यात 4500 रुपये जमा केले जात आहेत. पण अनेक महिलांच्या खात्यात हे पैसे जमा झाले नसल्याचं समोर आलं आहे. त्यामुळे महिलांना या योजनेबाबत अनेक प्रश्न पडले आहेत. पण ज्या महिलांच्या खात्यात 4500 जमा झाले नाहीत, त्यांनी टेन्शन घ्यायची गरज नाही. कारण आम्ही तुम्हाला या योजनेबाबत काही महत्त्वाच्या गोष्टी सांगणार आहोत, त्या तुम्हाला नीट समजून घ्याव्या लागतील. aditi tatkare ladaki bahin yojana

 

लाभार्थी यादी मध्ये नाव पाहण्यासाठी

इथे क्लिक करा

यादी येथे आहे

 

ज्या महिलांच्या खात्यात अजून 4500 जमा झाले नाहीत, त्यांनी अर्जात भरलेली माहिती पुन्हा एकदा तपासून पाहावी. म्हणजे अर्जात भरलेला बँक तपशील पुन्हा एकदा चेक करा. बँक तपशील योग्य पद्धतीने भरला असेल, तर आधार लिंक झालं आहे की नाही, याची खात्री करा.
जर बँक खात्याशी आधार कार्ड लिंक नसेल, तर तुम्हाला तिसऱ्या हफ्त्याचे पैसे मिळणार नाहीत.

पैसै खात्यात लवकर जमा व्हावेत असं तुम्हाला वाटत असेल, तर आधार कार्ड लिंक लवकरात लवकर करून घ्या. जेणेकरून तुमच्या खात्यात पैसै जणा होण्यात अडचण निर्माण होणार नाही. तसच ज्या महिलांनी योजनेच्या अर्जात बँकेच्या संयुक्त खात्याचा (नवरा-बायको) नंबर भरला आहे, अशा संयुक्त खाते (Joint Account) धारकांनाही पैसे मिळणार नाहीत. यासाठी तुम्हाला तुमचे वैयक्तीक खातं सुरु करावं लागेल. त्याची माहिती अर्जात भरावी लागेल. पण हे खातेसुद्धआ आधार कार्डशी लिंक असणे महत्त्वाचं आहे.

 

लाभार्थी यादी मध्ये नाव पाहण्यासाठी

इथे क्लिक करा

यादी येथे आहे

 

सरकार योजनेचे पैसे बँकेत पाठवणार आहे. त्यानंतर बँक हे पैसे महिलांच्या डीबीटीच्या माध्यमातून ट्रान्सफर करायला सुरुवात करणार आहे. लाडकी बहीण योजनेचा तिसरा हप्ता महिलांच्या खात्यात 29 सप्टेंबरला जमा होणार आहे. रायगडमध्ये होणाऱ्या राज्यस्तरीय कार्यक्रमात माझी लाडकी बहीण योजनेच्या पैशांचे वाटप करण्यात येणार आहे. तसच बँकांकडे योजनेचे पैसे जमा झाले आहेत. त्यामुळे पात्र महिलांच्या खात्यात DBT च्या माध्यमातून पैसे जमा करणार आहेत. लाडकी बहीण योजनेच्या लाभार्थी महिलांनी मोबाईलवर आलेले मेसेज आणि बँकेचे डिटेल्स तपासण्यात सुरुवात करावी.

 

लाभार्थी यादी मध्ये नाव पाहण्यासाठी

इथे क्लिक करा

यादी येथे आहे

The post लाडकी बहीण योजनेचे यांच्या बँक खात्यात जमा होणार नाहीत पैसे यादी जाहीर appeared first on Sheti Batami.

]]>
https://www.shetibatami.com/aditi-tatkare-ladki-bahin-yojana/feed/ 0 146