Aditi tatkare ladaki bahin 2025 Archives - Sheti Batami https://www.shetibatami.com/tag/aditi-tatkare-ladaki-bahin-2025/ Sheti Batami Wed, 05 Feb 2025 16:52:05 +0000 en-US hourly 1 https://wordpress.org/?v=6.7.2 https://www.shetibatami.com/wp-content/uploads/2025/02/cropped-Sheti-Batami-2-1-32x32.png Aditi tatkare ladaki bahin 2025 Archives - Sheti Batami https://www.shetibatami.com/tag/aditi-tatkare-ladaki-bahin-2025/ 32 32 241341093 लाडक्या बहिणींसाठी सर्वात मोठी बातमी हे 5 नियम लागू, जाणून घ्या संपूर्ण माहिती https://www.shetibatami.com/ladaki-bahin-yojana-new-rule-2025/ https://www.shetibatami.com/ladaki-bahin-yojana-new-rule-2025/#respond Wed, 05 Feb 2025 16:52:05 +0000 https://www.shetibatami.com/?p=215 Ladaki Bahin Yojana New Rule 2025 राज्य सरकारच्या मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेअंतर्गत १५ ऑक्टोबरच्या मुदतीपर्यंत दोन कोटी ६९ लाख महिलांनी अर्ज केले आहेत. त्यातील दोन कोटी ५८ लाख महिला लाभासाठी पात्र ठरल्या आहेत. मात्र, एवढ्या लाडक्या बहिणींच्या कुटुंबाचे उत्पन्न अडीच लाखांपेक्षा कमी कसे, या प्रश्नाचे उत्तर आता राज्य सरकार पडताळून पाहण्याच्या तयारीत आहेत. अर्जाच्या ... Read more

The post लाडक्या बहिणींसाठी सर्वात मोठी बातमी हे 5 नियम लागू, जाणून घ्या संपूर्ण माहिती appeared first on Sheti Batami.

]]>
Ladaki Bahin Yojana New Rule 2025 राज्य सरकारच्या मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेअंतर्गत १५ ऑक्टोबरच्या मुदतीपर्यंत दोन कोटी ६९ लाख महिलांनी अर्ज केले आहेत. त्यातील दोन कोटी ५८ लाख महिला लाभासाठी पात्र ठरल्या आहेत. मात्र, एवढ्या लाडक्या बहिणींच्या कुटुंबाचे उत्पन्न अडीच लाखांपेक्षा कमी कसे, या प्रश्नाचे उत्तर आता राज्य सरकार पडताळून पाहण्याच्या तयारीत आहेत. अर्जाच्या संदर्भात काही तक्रारी प्राप्त झाल्या असून त्याअनुषंगाने लाडक्या बहिणींच्या अर्जाची फेरपडताळणी करण्याचे नियोजन सुरु असल्याचे विश्वसनिय सूत्रांनी सांगितले.

 

हे 5 नियम लागू नवीन 5 नियम पाहण्यासाठी

👉 येथे क्लिक करा 👈

 

मुख्यमंत्री लाडकी बहीण योजनेसाठी सध्याच्या लाभार्थी संख्येवरुन प्रत्येकी दीड हजार रुपयांप्रमाणे दरवर्षी ४६ हजार कोटी (दरमहा ३८७० कोटी) रुपये द्यावे लागणार आहेत. तर आता प्रत्येकी २१०० रुपये द्यायचा निर्णय झाल्यास त्यासाठी सरकारला दरवर्षी ६५ हजार कोटी रुपये लागणार आहेत. तिजोरीची सद्यः स्थिती पाहता एवढा निधी उभारायचा कसा, हा मुख्य प्रश्न सरकारसमोर आहे. वित्त विभागातील अधिकाऱ्यांनीही त्यासंदर्भात चिंता व्यक्त केली आहे.

 

हे 5 नियम लागू नवीन 5 नियम पाहण्यासाठी

👉 येथे क्लिक करा 👈

 

या पार्श्वभूमीवर लाडकी बहीण योजनेच्या लाभार्थीच्या निकषांची पडताळणी होईल, असे सांगितले जात आहे. पण, संजय गांधी निराधार योजनेच्या लाभार्थीची माहिती ऑनलाइन मिळू शकते, पण चारचाकी वाहन त्या महिलेच्या कुटुंबाकडे आहे की नाही, एकाच कुटुंबातील दोनपेक्षा अधिक महिला आहेत की नाहीत, अडीच लाख रुपयांचे वार्षिक उत्पन्नाच्या निकषांत ते कुटुंब बसते का, याची पडताळणी ऑनलाइन करण्यास तांत्रिक अडचणी येतील, असे अधिकाऱ्यांचे म्हणणे आहे. त्यामुळे अर्ज भरताना ज्याप्रकारे अंगणवाडीसेविकांची मदत घेतली, त्याचप्रमाणे त्यांच्याच माध्यमातून अर्जाची फेरपडताळणी होईल, असेही वरिष्ठ अधिकाऱ्यांनी सांगितले. त्यामुळे आता अपात्र अर्जाची पडताळणी कशी होणार, याकडे संपूर्ण राज्याचे लक्ष लागले आहे.

 

हे 5 नियम लागू नवीन 5 नियम पाहण्यासाठी

👉 येथे क्लिक करा 👈

The post लाडक्या बहिणींसाठी सर्वात मोठी बातमी हे 5 नियम लागू, जाणून घ्या संपूर्ण माहिती appeared first on Sheti Batami.

]]>
https://www.shetibatami.com/ladaki-bahin-yojana-new-rule-2025/feed/ 0 215