ST Bus : आता पुरुषांनाही एसटीच्या प्रवासात विशेष सूट, एसटी महामंडळाचा मोठा निर्णय

Transport Minister Pratap Sarnaik : परिवहन मंत्री प्रताप सरनाईक यांनी एसटी प्रवासासाठी आगाऊ आरक्षण करणाऱ्या पुरुषांना १५% सवलतीची घोषणा केली आहे. फ्लेक्सी फेअर योजना जुलैपासून लागू होणार असून, ई-शिवनेरीसारख्या प्रवाशांना याचा मोठा लाभ होणार आहे.

 

आता पुरुषांनाही एसटीच्या प्रवासात विशेष सूट

किती मिळणार सूट इथे क्लिक करून पहा

 

Pratap Sarnaik News Update : एसटीच्या प्रवासात आता पुरूषांनाही विशेष सवलत मिळणार आहे, याबाबतची घोषणा परिवहन मंत्री प्रताप सरनाईक यांनी केली आहे. एसटीच्या ७७ व्या वर्धापन दिनानिमित्त यशवंत नाट्य मंदिर येथे आयोजित केलेल्या नाविन्यपूर्ण योजनांचा शुभारंभ आणि गौरव पुरस्कार सोहळ्यानिमित्त बोलत होते. एसटीच्या प्रवाशांना (special concession in ST travel) दर्जेदार सुविधा देण्यासाठी परिवहन मंत्र्यांनी रविवारी घोषणा केली. त्यानुसार आता महिलाच नव्हे तर पुरुषांनाही एसटीच्या प्रवासात विशेष सवलत मिळणार आहे. त्यासाठी नेमकी

 

आता पुरुषांनाही एसटीच्या प्रवासात विशेष सूट

किती मिळणार सूट इथे क्लिक करून पहा

 

एसटी प्रवासासाठी आगाऊ आरक्षण करणाऱ्या प्रवाशांना १५ टक्के सवलत देण्याची घोषणा यावेळी प्रताप सरनाईक यांनी केली. कमी गर्दी असणाऱ्या हंगामामध्ये प्रवाशांची संख्या वाढावी, त्यामुळे लांब पल्ल्याच्या प्रवासादरम्यान आगाऊ आरक्षण करणाऱ्या प्रवाशांना तिकीट दरामध्ये १५ टक्के सवलत देण्याची घोषणा सरनाईक यांनी केली. फ्लेक्सी फेअर असं या योजनेचं नाव असेल. येत्या जुलैपासून ही योजना कार्यान्वित होणार आहे. याचा फायदा ई- शिवनेरी सारख्या बसने प्रवास करणाऱ्या अनेक लोकांना होणार आहे.

 

आता पुरुषांनाही एसटीच्या प्रवासात विशेष सूट

किती मिळणार सूट इथे क्लिक करून पहा

Leave a Comment