Satbara Utara : शेती किंवा नॉन-अग्रिकल्चर जमीन खरेदी करताना बरेच लोक केवळ स्थान, किंमत आणि विक्रेत्याच्या गोड शब्दांवर विश्वास ठेवून व्यवहार करतात. मात्र, जमिनीचा सातबारा उतारा तपासल्याशिवाय जमीन खरेदी करणे म्हणजे कायदेशीर फसवणूक ओढवून घेण्यासारखे आहे.
या नोंदी नसल्यास तुमचा जमीन मालकी हक्क ठरणार बेकायदेशीर नवीन नियम लागू
शेती किंवा नॉन-अग्रिकल्चर जमीन खरेदी करताना बरेच लोक केवळ स्थान, किंमत आणि विक्रेत्याच्या गोड शब्दांवर विश्वास ठेवून व्यवहार करतात. मात्र, जमिनीचा सातबारा उतारा तपासल्याशिवाय जमीन खरेदी करणे म्हणजे कायदेशीर फसवणूक ओढवून घेण्यासारखे आहे. या उताऱ्यात मालकी हक्क, वापराचा प्रकार, शासकीय अटी व हक्क यांची स्पष्ट नोंद असते. विशेषतः ‘शर्त’ आणि ‘धारणप्रकार’ या नोंदी अत्यंत महत्त्वाच्या असतात. आणि याच नोंदींचा अभाव तुम्हाला भविष्यात जमीन गमवण्याच्या संकटात टाकू शकतो.
या नोंदी नसल्यास तुमचा जमीन मालकी हक्क ठरणार बेकायदेशीर नवीन नियम लागू