Ladki Bahin Yojana : लाडक्या बहिणींच्या बँक खात्यात 3000 रुपये जमा चेक करा बँक खाते

Ladaki Bahin Yojana May June Installment Update : महाराष्ट्रामधील महिलांसाठी ‘मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना’ संदर्भात आनंदाची बातमी आहे. मे महिन्याचा हप्ता अद्याप जमा न झाल्याने, लाभार्थ्यांना मे आणि जून या दोन्ही महिन्यांचे मिळून ₹3000 मिळण्याची शक्यता वर्तवली जात आहे. राज्य सरकारच्या या महत्त्वपूर्ण योजनेअंतर्गत पात्र महिलांना दरमहा ₹1500 ची आर्थिक मदत मिळते. मात्र, मासिक हप्ते जमा होण्यास विलंब होत असल्यामुळे, प्रसारमाध्यमांमध्ये ₹3000 च्या दुप्पट हप्त्याची चर्चा सुरू आहे. याबद्दल सविस्तर माहिती घेऊया.

 

लाडक्या बहिणींच्या बँक खात्यात 3000 रुपये जमा

तुमचे चेक करा बँक खाते

 

लाडकी बहीण योजनेबद्दल :-

2024 मध्ये सुरू झालेली मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना महाराष्ट्रातील महिलांसाठी एक महत्त्वाची आणि अत्यंत लोकप्रिय योजना ठरली आहे. महिला व बालविकास मंत्री यांच्या मार्गदर्शनाखाली या योजनेची अंमलबजावणी होत आहे. आतापर्यंत दहा हप्त्यांचे वितरण यशस्वीरित्या पूर्ण झाले आहे. पात्र महिलांच्या बँक खात्यांमध्ये या दहा महिन्यांचे एकूण ₹15,000 जमा झाले आहेत. आता अकरावा हप्ता म्हणजेच मे महिन्याच्या ₹1500 ची प्रतीक्षा आहे.

 

लाडक्या बहिणींच्या बँक खात्यात 3000 रुपये जमा

तुमचे चेक करा बँक खाते

 

मे महिन्याचा हप्ता आणि एकत्रित पेमेंटची शक्यता :-

मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेचा एप्रिल महिन्याचा दहावा हप्ता एप्रिल महिना संपल्यानंतर 2 मे पासून जमा होण्यास सुरुवात झाली होती. त्याचप्रमाणे, मे महिना सुरू होऊन दोन दिवस उलटले असले तरी, अकरावा हप्ता म्हणजे ₹1500 अजून आलेले नाहीत. या विलंबामुळे मे आणि जून महिन्याचे मिळून ₹3000 मिळण्याची शक्यता बळावली आहे.

 

लाडक्या बहिणींच्या बँक खात्यात 3000 रुपये जमा

तुमचे चेक करा बँक खाते

 

या योजनेच्या निकषानुसार किंवा नियम अटीनुसार, प्रत्येक महिन्याचा लाभ 15 तारखेपर्यंत वितरित करण्याचे सांगितले होते. परंतु, काही तांत्रिक कारणांमुळे आणि आर्थिक बजेटमुळे लाडकी बहीण योजनेचा हप्ता दर महिन्याला येण्यास उशीर होत आहे. त्यामुळे मे महिन्याचा हप्ता अजूनही आलेला नाही. म्हणूनच, मे आणि जून महिन्याचे ₹3000 एकत्रितपणे 15 जून रोजी येण्याची शक्यता वर्तवली जात आहे.

Leave a Comment