गॅस संपण्याचं टेन्शनच नाही, सिलेंडरवर फक्त ओला कपडा ठेवा देसी जुगाड विडियो झाला वायरल

Kitchen Tips Viral Jugaad : अचानक सिलेंडर संपला की मग तारांबळ उडते. पण आता तसं होणार नाही. एका गृहिणीने दाखवलेली ही ट्रिक. ज्याचा व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल होतो आहे.

 

गॅस संपण्याचं टेन्शनच नाही, सिलेंडरवर फक्त ओला कपडा ठेवा

👉 इथे क्लिक करून विडियो पहा 👈

 

सकाळी घाईघाईत टिफिन करताना किंवा दुपारी स्वयंपाक करताना अचानक सिलेंडर संपले की वांदे होतात. तुमच्यासोबतही असं कधी ना कधी झालं असेल. पण आता गॅस अचानक संपण्याची झंझटच नाही. सिलेंडरवर ओला कपडा ठेवल्यास कमाल होईल. एका गृहिणीने हा जबरदस्त किचन जुगाड दाखवला आहे. ज्याचा व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल होतो आहे.

 

गॅस संपण्याचं टेन्शनच नाही, सिलेंडरवर फक्त ओला कपडा ठेवा

👉 इथे क्लिक करून विडियो पहा 👈

 

तसं गृहिणींना गॅस सिलेंडर कधी लावला, कधी संपणार याची कल्पना असते. पण काही वेळा गॅस जास्त वापरला जातो. ते पटकन लक्षात येत नाही आणि अचानक गॅस संपतो. अचानक सिलेंडर संपला की मग तारांबळ उडते. पण आता तसं होणार नाही. एका गृहिणीने दाखवलेली ही ट्रिक. एक ओला कापड सिलेंडरवर लावताच मोठी कमाल झाली. यामुळे सिलेंडर अचानक संपण्याचं टेन्शन नाही.

 

गॅस संपण्याचं टेन्शनच नाही, सिलेंडरवर फक्त ओला कपडा ठेवा

👉 इथे क्लिक करून विडियो पहा 👈

 

आता तुम्हाला करायचं काय आहे तर एक कपडा घेऊन तो ओला करायचा आहे. या ओल्या कपड्याने संपूर्ण सिलेंडर पुसून घ्यायचा आहे. व्हिडिओ मध्ये गृहिणीने सांगितल्यानुसार जिथपर्यंत सिलेंडरमधील गॅस संपला तिथपर्यंत सिलेंडरवरील पाणी लगेच सुकेल. म्हणजे सिलेंडरचा तो भाग कोरडा होईल. तर जिथपर्यंत गॅस आहे तो भाग ओला राहील. यामुळे सिलेंडरमध्ये किती गॅस शिल्लक आहे ते समजेल.

Leave a Comment