Income Tax Return Online : यावेळी, कोट्यवधी करदात्यांना मोठा दिलासा देत, प्राप्तिकर विभागाने आयटीआर दाखल करण्याची अंतिम तारीख ३१ जुलैवरून १५ सप्टेंबर २०२५ पर्यंत वाढवली आहे.
आता घरबसल्या भरा तुमचा ITR, ‘या’ ८ सोप्या स्टेप्स करा फॉलो
इथे क्लिक करून पहा संपूर्ण माहिती
व्याज प्रमाणपत्र (Interest Certificates): बचत खाते किंवा फिक्स डिपॉझिटवरील व्याजाचे प्रमाणपत्र.
ही कागदपत्रे तुम्हाला तुमचे उत्पन्न आणि आतापर्यंत किती कर कापला गेला आहे, हे तपासण्यास मदत करतात. कागदपत्रे तयार झाल्यावर, योग्य ITR फॉर्म निवडणे ही पुढील पायरी आहे. २०२४-२५ या आर्थिक वर्षासाठी विविध करदात्यांसाठी सात ITR फॉर्म (ITR-१ ते ITR-७) उपलब्ध आहेत. तुमच्या उत्पन्न स्रोतानुसार योग्य फॉर्म निवडावा लागतो.