कोणाला किती वेतन मिळेल?
8 व्या वेतन आयोगाच्या शिफारशींनुसार विविध स्तरांवरील कर्मचाऱ्यांचे अंदाजित नवीन वेतन खालीलप्रमाणे असेल:
स्तर | जुने वेतन (₹) | नवीन अंदाजित वेतन (₹) |
---|---|---|
स्तर 1 (शिपाई) | 18,000 | 51,480 |
स्तर 2 (LDC) | 19,900 | 56,914 |
स्तर 3 (कॉन्स्टेबल) | 21,700 | 62,062 |
स्तर 18 (IAS/सचिव) | 2,50,000 | 7,15,000 |
महागाई भत्ता (DA)
सध्या सरकार 53% महागाई भत्ता देत आहे, जो वर्षाच्या अखेरपर्यंत 59% पर्यंत पोहोचू शकतो. वेतन आयोग लागू झाल्यावर महागाई भत्त्याचे मूळ वेतनात विलीनीकरण करण्याचाही सरकारचा विचार आहे.